Vadhuvarwarta :
वधू वर वार्ता ( गोड बातमी )
आज पर्यंत तुम्ही अश्या अनेक वेबसाईट पाहिल्या असतील ज्यात लग्न जुळविणे कमी आणि व्यवसाय जास्त केला जातो.
सध्याची स्थिती पाहता लोकांचे लग्न दूरच राहते.
आणि लग्नाच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूकच जास्त प्रमानात केली जाते .
यात सर्वसामान्य वधू आणि वरांचे पैश्या बरोबर मानसिक नुकसान होत आहे
आणि म्हणूनच आम्ही अगदी महिनाभराच्या मोबाईल रिचार्ज पेक्षा कमी बजेट मध्ये काही प्लान बनविले आहेत.
आजकाल प्रत्येकाला मोबाईल रिचार्ज मारावेच लागते.
म्हणजे सर्वांची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही ही सेवा राबवत आहोत
तरी आशा आहे की आमची ही वेबसाईट सर्वांना नक्की आवडेल
आणि याचा प्रचार पण मोठ्या प्रमाणात होऊ शकेल .
- अमोलजी गावडे
Our Mission
Our mission is clear, yet deeply meaningful: to unite individuals in love and harmony. We firmly believe that every person should have the opportunity to discover a soulmate who truly comprehends, supports, and perfectly complements them.
vadhuvarvarta वेबसाईट का निवडावी?
आम्ही १९९७ पासून विवाह जुळविण्याचे काम करत आहोत.
आम्हाला या काही वर्षात बरेच चांगले वाईट अनुभव आलेत.
सर्व अनुभव विचारात घेऊन आम्ही या वेबसाईट ची निर्मिती केली.
डेटा सुरक्षा :
आम्ही आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित सांभाळून ठेवतो.
तुमचा फोन नंबर, ईमेल आणि पत्ता आम्ही कोणालाही शेअर करत नाही.
चॅटिंग सुरक्षा :
जेव्हा तुम्ही अर्ज भरता तेव्हाच तुम्हाला स्थळ पाहता येतात.
स्थालांची माहिती वाचून तुम्ही समोरील व्यक्तीस जो मेसेज करता तो ऑनलाईन मेसेज असतो त्या मेसेजशी तुमच्या ईमेल किंवा फोन नंबरशी काहीही सबंध नसतो
म्हणजेच तुम्ही तुमचा संपर्क शेअर न करता सुद्धा अगदी महत्वाचे संवाद साधु शकता
आणि जर समोरील स्थळ योग्य वाटले तर अंतिम क्षणी तुम्ही तुमचा फोन नंबर एकमेकास शेअर करू शकता
तुमचे गुप्त संवाद तुमच्या वितिरिक्त कोणीही वाचू शकणार नाही ते पूर्णपणे सुरक्षित असतात.
हाताळण्यास फारच सोफी अशी वेब :
ही वेबसाईट सुरवातीचा अर्ज सोडला तर हाताळण्यास फारच सोफी आहे.
सुरक्षा दृष्टीने काही अडचणी आम्ही मुद्दाम तयार केल्या आहेत
जेणेकरून चुकीचे लोकं या साईट जवळ फिरकणार पण नाहीत .
ज्यांना खरंच गरज आहे अशी मंडळीच याचा वापर करतील.
We write rarely, but only the best content.
Please check your email for a confirmation email.
Only once you've confirmed your email will you be subscribed to our newsletter.