Asss9853
vinod sawant
- माझे लिंग पुरुष
- जन्मतारीख 24/10/1987
- वैवाहिक स्थिती अविवाहित
- मला मुलं आहे / नाही None
- नागरीतत्व हिंदू
- जात मराठा
- मला या भाषा येतात मराठी
- शिक्षण BA
- कामकाज लघु व्यवसाय
- महिना प्राप्ती 25,000 / month
- इतर माहिती
- स्थाई मालमत्ता स्वतःचा बंगला RCC, स्वतःची बाईक, स्वतःचे बँक बॅलन्स
- माझा संपर्क हवा असल्यास मला मेसेज करा मी नेहमी अपडेट असेन
- सद्या राहत असलेले शहर गोवा
- जन्म ठिकान goa
- बर्थ टाईम 9.45 am
- शाररिक माहिती
- उंची 5.7 ft
- वजन 60
- ब्लड ग्रुप O+
- कौटुंबिक माहिती साधे राहाणीमान, स्वतंत्र घर आहे
- भाऊ भाऊ नाही
- बहीण 2 आहेत
- शाररिक ठेवन
- फिगर Slim / सडपातळ
- केसांचे वर्णन मध्यम केस
- My Habbits
- मध्यपान अजिबात नाही
- धूम्रपान अजिबात नाही
- संपर्क माहिती
- अपेक्षा काहीच अपेक्षा नाही, दिसायला सुंदर पाहिजे, सावळा कलर चालेल, १० वी बारावी चालेल, खाजगी नोकरी चालेल, पगार १० हजार ते ५० हजार चालेल, आंतरजातीय चालेल
- मला विवाह केंद्राच्या अति मान्य आहेत वरील माहिती खरी असून मी जबाबदारी स्वीकारत आहे, मी वायफळ चॅटिंग करणार नाही, मी समोरील स्थळाची खात्री करूनच विवाह करेन, या वेबसाईटचा मी योग्य वापर करेन
- लग्न जुळविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस मी खालील बक्षीस देईन ५०००
Add Friend
About Me
मी विनोद सावंत, मी मुंबई मध्ये शिकलो आहे नंतर मी माझ्या घरी गोवा येथे राहायला आलो, मी छोटासा व्यवसाय करतो …
मला वधू ही थोडी शिकेली पाहिजे.१० वी पण चालेले पण स्मार्ट पाहिजे..घर आणि आई वडिलांना सांभाळणारी पाहिजे … व्यवसाय किंवा नोकरी करायची इच्छा असेल तर करु शकते.मला दोन बहिणी आहेत त्याचं लग्न झाले आहे मी एकटा मुलगा लग्नाचा आहे.
वधूचा स्वभाव मला मनमिळावू पाहिजे.
My Interests
कॉमेडी करणे पसंत आहे
ग्राफिक डिझाईन
घर सजवायला आवडते
टीव्ही पहायला आवडते
ड्रायाव्हिंग सफर करायला आवडते
पाळीव प्राणी आवडतात
शॉपिंग करायला आवडते
साहसी खेळ आवडतात
Recommended For You